Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
* आमची भूमिका * २१ व्या शतकाच्या गतिमान युगाकडे वाटचाल करताना आज प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. आजच्या तरुणाईकडून पालकांच्या व समाजाच्या अपेक्षा उंचावत आहे. या गोष्टीची कारणमिमांसा करत असताना एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होईल कि या स्पर्धेसाठी आपण टिकून राहु का ? हि न्यूनगंडाची भावना नव्या पिढीच्या अंतरंगात मूळ धरू पाहत आहे. आपल्या देशाच्या विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ व्यक्ती प्रामुख्याने ग्रामीण भागातील आहे. त्यांनी आपले अस्तित्व शून्यातून निर्माण केले. ग्रामीण तरुणांच्या अदृश्य शक्तीला न्याय देण्यासाठी व त्यांच्या गरुड पंखांना बाळ देण्यासाठी सूर्या अकॅडेमिच्या माध्यमातून १० वी , १२ वी आणि विद्यार्थ्यांना पोलीस , सैन्य भरती व इतर प्रशासकीय सेवांमध्ये त्यांना खुणावत असलेल्या उज्वल भविष्ययाची दिशा बहाल करण्यासाठी संगमनेर व नाशिक तसेच आळेफाटा व नव्याने सुरु केलेले पुणे राजगुरूनगर अश्या विविध ठिकाणी प्रथमतःच अद्यावत असे प्रशिक्षण केंद्र गेल्या ७ वर्षांपासून चालू आहे. ग्रामीण भागातील मुलांना या अकॅडेमिच्या माध्यमातून एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. या अकॅडेमित येऊन अनेक मुलांनी आपल्या जीवनाचा मार्गक्रम ठरविला. सूर्या अकॅडेमिचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानासाठी भुकेलेल्या गुणवंतांना योग्य दिशा देणे. त्यांच्यातील कलागुणांना भरपूर वाव देणे. स्पर्धेच्या युगात त्यांना लढण्याची स्फूर्ती देणे. ग्रामीण भागातील मुलांच्या दृष्टीने तर सूर्या अकॅडमीच्या माध्यमातून एक यशाचे मोठे दालनच निर्माण झाले आहे. मुलांमध्ये असणारी न्यूनगंडाची भावना अनुभवी शिक्षक वर्ग असल्यामुळे विरून गेली आहे. गेल्या ७ वर्षात सूर्या अकॅडमीच्या विध्यार्थ्यानी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. प्रचंड स्पर्धेच्या युगात अकॅडेमिच्या विध्यार्थ्यानी आपले वेगेळेपण जपले आहे. सूर्या अकॅडमीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यर्थ्याला शेवट यश खुणावत असते. " म्हणूनच तर आज सूर्या करियर अकॅडेमिमध्ये नाशिक , अहमदनगर , पुणे , धुळे , जलगांव , बीड , परभणी , उस्मानाबाद , हिंगोली , सोलापूर , लातूर , पाथर्डी , सातारा , औरंगाबाद , कोल्हापूर , रायगड , रत्नागिरी , ठाणे , यवतमाळ , नागपूर या जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग म्हणून सूर्या अकॅडेमिची प्रकर्षाने निवड करून स्वतःच्या उज्वल भविष्यासाठी आपला प्रवेश निश्चित करतात. " पोलीस भरती , सैन्यभरती व प्रशासकीय सेवांमध्ये कुठल्याही प्रकारची मेगा भरती नसताना देखील प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ३४४१ पेक्ष्या जास्त विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आमच्याकडील शिक्षक हे भरती प्रक्रिये मधून राहिलेले नसून स्पर्धा परीक्ष्यांचे अद्ययावत ज्ञान असणारे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. ह्या वर्षी प्रथमतः नवी मुंबई , नाशिक सिटी , नाशिक ग्रामीण , जेल पोलीस , मुंबई शहर , अहमदनगर , ठाणे , पालघर , रेल्वे पोलीस , गोरेगांव एस. आर. पी. तसेच कोल्हापूर आय. आर. बी. सारख्या कठीण भरत्यांमध्ये सूर्या अकादमीच्या मुलांना योग्य असे मार्गदर्शन घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आमची मान उंचावली व हे सिद्ध करून दिले कि नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करण्यात आम्ही कोठेही कमी पडलेलो नाही व पडणार नाही. " विकट वाटेचा राजमार्ग तयार करण्यासाठी आपण सज्ज होऊ या ! " " कारण चालण्यासाठी वाट असते. वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं भय नसतं. " * शाखा * श्री. आण्णासाहेब सुदाम काकड ( अध्यक्ष - संगमनेर शाखा ) श्री. तुषार सुभाष कैचे ( अध्यक्ष - नाशिक शाखा ) श्री. श्रीकांत मुरलीधर मदन ( अध्यक्ष - आळेफाटा शाखा ) श्री. राजेंद्र भाऊसाहेब मिंडे ( अध्यक्ष - राजगुरूनगर शाखा ) " जिंकण्याची मजा तेंव्हाच येते..." " जेंव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात... "